मित्र हो, नमस्कार
मी रमेश जायभाये आजपासून या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येत आहे.
वेळ मिळेल तसे आपण भरपूर बोलू या...
तुम्ही देखील भरपूर बोला. तुमच्या सूचना आणि मताचा मी आदर करतो.
तुमची आणि माझही मते जुळावीच असे काही नाही. मतभेद असले तरी तुमच्या मताचा आदर मी करतो. त्यामुळे आपण नि:संकोचपणे बोलत राहा.....
No comments:
Post a Comment